Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदी बुधवारी लातुरमध्ये

Narebdra modi
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे बुधवारी लातुरच्या दौर्‍यावर येत आहेत. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांची सभा होईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह हे मंगळवारी मराठवाड्‍याच्या दौर्‍यावर येत आहेत. लातुर लोकसभा मतदार संघातील उमदेवारांच्या प्रचारार्थ निलंगा येथे दुपारी दीड वाजता सभा होईल. त्यानंतर सायंकाळी परळी येथे सभा होईल.

लातुरमध्ये कॉंग्रेसचे उमदेवार दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांची लढत भाजपचे डॉ.सुनिल गायकवाड यांच्या विरोधात होत आहे. तर बीडमध्ये गोपीनाथ मुंडे, सुरेश धस आणि नंदू माधव यांच्यात होत आहे. या दोन्ही ठिकाणच्या लढती भाजपसाठी प्रतिष्ठेच्या मानला जात आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi