Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा निवडणूक 2014 निकाल : महाराष्ट्र LIVE

लोकसभा निवडणूक 2014 निकाल : महाराष्ट्र LIVE
, शुक्रवार, 16 मे 2014 (09:34 IST)
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 मतदारसंघातील ट्रेंड येण्यास सुरुवात झाली आहे. यात महायुतीची जोरदार घौडदौड सुरु असल्याचे चित्र आहे. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादी पिछाडीवर आहे. यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पिछाडीवर आहेत. सोलापुरातून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सुमारे सात हजार मतांनी पिछाडीवर आहेत. नाशिकमधून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ सुमारे 6500 मतांनी पिछाडीवर आहेत. माढ्यातून विजयसिंह मोहिते-पाटील पिछाडीवर आहेत. कोकणात कॉंग्रेसचे नेते नारायण राणे पिछाडीवर आहेत.


Share this Story:

Follow Webdunia marathi