Article God Goddess Marathi %e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80 107052300011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरस्वती

विद्येचे दैवत सरस्वती
तीन देवींमधली पहिली देवी सरस्वती मानली जाते. त्यानंतर लक्ष्मी व दुर्गा आहेत. जगाचा निर्माता ब्रम्हदेवाची सरस्वती ही पत्नी. सरस्वतीला विद्येची व कलेची देवता मानले जाते.

ऋग्वेदात सरस्वती नदी नावाची देवी असल्याचा उल्लेख आहे. मोर हे तिचे वाहन. पुराणात केलेल्या वर्णनानूसार तिला चार हात असून तीने वीणा हातात धरली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi