साहित्य : १ कप पाणी, २ चमचे साखर, हळद, अर्धा चमचा सोडा किंवा १ चमचा लिंबू पावडर, गरजेनुसार पीठ, मीठ.
कृती : सर्वप्रथम १ कप पाणी, साखर आणि लिंबू पावडर एकत्र करुन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मावेल इतपत पीठ घालून नीट मिसळा. पीठ चांगलं फसफसल्यावर बाजूला ठेवा. गॅसवर एका पासरट भांड्यात थोंड पाणी ठेवा. त्यात बरोबर बसेल असं ताट ठेवून त्यामध्ये हे मिश्रण टाका. नंतर त्यावर मोहरीचीफोडणी पसरून वड्या कापून तळलेली हिरवी मिरची पसरवा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा