Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a2%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%b3%e0%a5%87 109022100023_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उपवासाचे ढोकळे

भगर राजगिरा पीठ  सिंगाड्याचे पीठ
ND
साहित्य : 200 ग्रॅम भगर, 100 ग्रॅम राजगिरा पीठ, 100 ग्रॅम सिंगाड्याचे पीठ, चवीनुसार शेंद मीठ, एक वाटी दही, एक चमचा सोडा, तळण्यासाठी तेल व थोड जिरं.

कृती : भगर 2 तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा व सिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे व त्यात एक चमचा सोडा व मीठ टाकून चांगले फेटून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तेल गरम करून त्यात जिर्‍याची फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi