Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a8 %e0%a4%9f%e0%a5%8b%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9f%e0%a5%8b %e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a5%87 109062700040_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉर्न टोमॅटो पोहे

कॉर्न टोमॅटो पोहे पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 2 वाटी कच्चे पोहे, 1/2 वाटी स्वीट कॉर्न, 2 चमचे बारीक चिरलेले टोमॅटो, 7-8 कढी पत्ते,1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीनुसार, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या.

कृती : पोह्यांना धुऊन चाळणीत ठेवावे. 1/2 तासानंतर त्यात मीठ, हळद व लिंबाचा रस घालून हलक्या हाताने एकजीव करावे. स्वीट कॉर्नला थोडे वाफवून घ्यावे. नॉनस्टिक कढई गरम करून त्यात तेल टाकावे, गरम झाल्यावर त्यात मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर त्यात मिरच्या, टोमॅटो आणि पोहे टाकावे. मंद आचेवर पाच मिनिट वाफवून घ्यावे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर टाकावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi