Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%9c%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a5%87 109050900044_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुजराती बटाटे

पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 4 अख्ख्या लाल मिरच्या, चिंच थोडीशी, 6 लहान आकाराचे बटाटे, 1 चमचा मोहरी, गोड लिंबाच्या काड्या 10, 1 चमचा दाण्याचा कूट, 1/2 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पूड, 1 मोठा चमचा तेल, मीठ, हळद.

कृती : सर्वप्रथम बटाट्याची सालं काढून त्याला टोचून घ्यावे. 15 मिनिट कमी आचेवर त्याला तळून घ्यावे. चिंच व मिरच्यांना अर्धा तास पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून घ्यावी.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, गोड लिंब व पेस्ट घालून परतून घ्यावी. नंतर सर्व मसाले व बटाटे टाकून 5-7 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते.

Share this Story:

Follow Webdunia marathi