Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%9a%e0%a5%89%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9f %e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%be 109052000019_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चॉकलेट रायता

चॉकलेट रायता पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 1/2 किलो दही, १०० ग्रॅम किसलेली चॉकलेट, 3/4 कप साखर, थोडेसे काजू, बदाम, पिस्ते काप केलेले, ८-१० मनुका, 1/2 चमचा वेलची पूड.

कृती : सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्त्यांना कढईत भाजून घ्यावे. दह्याला चांगल्या प्रमाणे फेटून घ्यावे नंतर त्यात साखर-मेवे, मनुका, वेलची पूड, किसलेले चॉकलेट टाकून एकजीवन करून घ्यावे व फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi