Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8b %e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a1 109021700010_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाको सलाड

एक सालसा डिप सलाडी पान राजमा
ND
सामग्री : एक सालसा डिप, एक सलाडच्या पानांचा पुठ्ठा, दोन सिमला मिरची, 4-5 पातीचा कांदा, दोन टोमॅटो, एक कप उकळलेला राजमा, दोन कप कॉर्न चिप्स.

कृती : सलाडच्या पाने जाडसर चिरून घ्या. काद्यांची पाच कांद्यासहीत कापावेत. सिमला मिरची उभी कापावी. टोमॅटोच्या गोल चकत्या करून घ्या. सलाडची पाने, कांदा व सिमला मिरचीला किमान 10 मिनिट थंड पाण्यात ठेवावे. त्यानंतर त्यांना पाण्यातून काढावे व त्यात टोमॅटो व राजमा टाकून फ्रिजमध्ये ठेवावे. सलाडला एक मोठ्या कटोर्‍यात ठेवावे. चारी बाजूने कॉर्न चिप्सने सजवावे. त्यावर 3-4 चमचे सालसा डिप टाकून सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi