Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be 109031300066_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दाळकांदा

कांदा
ND
साहित्य : 1 कि. कांदा, 1 वाटी चणा डाळ, 4 चमचे तिखट, चवीनुसार मीठ, 2-2 लवंग मीरे, गरम मसाला, हळद, चिंच, तेल आवश्यकतेनुसार.

कृती : तेल गरम करून त्यात 2 लवंगा आणि 2 ‍मीरे फोडणी घालायचे व लगेचच बारीक चिरलेला कांदा सोडायचा व मीठ टाकायचे. कांदा परतून झाल्यावर त्यात डाळ सोडायची (डाळ सकाळी पाण्यात भिजू घालून द्यायची) व थोड्या वेळा नंतर त्यात तिखट व हळद टाकायची. तिखटात थोडसं पाणी घालून सोडायचे व थोडी चिंच व गुड घालायचा. भाजी पूर्ण शिजल्यावर गॅस बंद करायच्या वेळी थोडासा गरम मसाला टाकून झाकून ठेवायची. गरमागरम डाळ कांदा तयार.

Share this Story:

Follow Webdunia marathi