साहित्य : आठ वाट्या डाळीचे पीठ, दोन चमचे खावयाचा सोडा, मीठ (अंदाजे), हिंग, जिरे, काळी मिरी, ओवा, तेल.
कृती : सोडा, मीठ, हिंग, जिरे, काळी मिरी (अर्धवट कुटून) व ओवा हे सर्व जिन्नस डाळीच्या पिठात घालावेत व त्यावर अर्धी वाटी तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवावे. नंतर पापडी करण्याचा झारा मिळतो, तो कढईवर ठेवून, त्यारवर पिठाचा गोळा ठेवून, हाताने घासावे. म्हणजे पापडी खालील तेलात पडते. ती तळून बाहेर काढावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा