Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80 109100800063_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बुंदीची भाजी

बुंदीची भाजी पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
साहित्य : 2 कप बुंदी, 2 मध्यम आकाराचे टोमॅटो, 1 सिमला मिरची, 2 उकळलेले बटाटे, 1 मध्यम आकाराचा कांदा, मीठ चवीनुसार, थोडा गरम मसाला, 1/2 चमचा तिखट, तूप.

कृती : कांदे बारीक कापावे, टोमॅटो, बटाटे व सिमला मिरचीचे मोठे काप करावे. तूप गरम करून कांदा परतावा. त्याला गुलाबी रंग आला की त्यात मसाले टाकावे आणि टोमॅटो, बटाटे व सिमला मिरची व बुंदी मिसळावी. मध्यम शिजवावी. चटपटी स्वादिष्ट बुंदीची भाजी तयार.

Share this Story:

Follow Webdunia marathi