साहित्य : ब्रेडचा चुरा, तेल, कांदे.
कृती : ब्रेडचा मिक्सरमधून चुरा करून घ्यावा. तेल गरम करून त्या बारीक चिरलेले कांदे, हिरवी मिरची व गोडलिंब टाकून नरम पर्यंत परतावे. मग त्यात बारीक चिरलेल्या भाज्या, कोबी, बटाटे, मटर व शेंगदाणे टाकून हलवावे. भाज्या नरम झाल्यावर त्यात हळद, ब्रेडचा चुरा, चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर, किसलेल नारळ व बारीक शेव टाकून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा