साहित्य : 1 किलो भेंडी, 2 प्याले मुरमुरे, 1 प्याला पोहे, 1 वाटी तीळ, तिखट मीठ अंदाजे, 1 चमचा धणे व जिरे पूड, 5-6 टोमॅटो व मेथी बारीक चिरलेली .
कृती : जाड पोडे भिजवून घ्यावेत. भेंडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी. मुरमुरे पाण्यामधून भिजवून घ्यावेत. भेंडीचा लगदा, पोहे, मुरमुरे, टोमॅटोच्या फोडी, मेथी, तिखट व मीठ घालावे. धणे, जिरे पूड व तीळ घालावेत. चांगले कालवून प्लास्टिक पेपरवर चापट वड्या टाकाव्यात जेवताना खिचडीसोबत तळून वाढाव्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा