Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%b3 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80 110072800028_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भेळ पुरी

भेळ पुरी
WD
साहित्य : 100 ग्रॅम लाह्या, 50 ग्रॅम शेव, 6 पातळ पुऱ्या (कुरकुरीत) 1 बटाटा उकळून मॅश केलेला, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा हिरवी चटणी, 1 मोठा चमचा चिंचेची गोड चटणी, चिमूटभर चाट मसाला (ऐच्छिक) अर्धा लिंबू.

कृती : सर्वप्रथम पुऱ्यांचे लहान लहान तुकडे करावे. एका मोठ्या भांड्यात शेव, लाह्या आणि पुऱ्यांचे तुकडे ठेवावे. त्यात बटाटा व कांदा मिक्स करावा. नंतर हिरवी व गोड चटणी त्यात घालावी. चवीनुसार मीठ आणि चाट मसाला घालून लिंबाचा रस घालावा. सर्व्ह करताना कोथिंबिरीने सजवून द्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi