साहित्य : 200 ग्रॅम मश्रुम पावडर, 800 ग्रॅम उडीद डाळीचे पीठ, 50 ग्रॅम पापड खार, जिरे, मीठ, हिंग, मिरेपूड, तेल, लसूण पेस्ट.
कृती : सर्व साहित्य मिसळून कोमट पाण्याने भिजवा. भिजलेल्या गोळ्याला थोडावेळ झाकून ठेवा. नंतर तेल, लावून चांगले कुटून मळा व मऊ करा. याचे पातळ पापड लाटून वाळवून घ्या. हे पापड भाजून व तळूनही खाता येतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा