साहित्य : 2 वाट्या गुलाबाची पाने, 300 ग्रॅम खवा, 100 ग्रॅम नारळ बुरा, 100 खरबूजेचा गर, 250 ग्रॅम साखर, 1/2 वाटी सुके मेवे, साजुक तुप 2 टी स्पून, 4-5 थेंब गुलाब इसेंस.
कृती : खव्याला सोनेरी होईस्तोर परताव. कढईत तूप गरम करून त्यात सुके मेवे, खरबूजचे गर परतून घ्यावे त्यात नंतर खवा व नारळाचा बुरा टाकावा. साखरची 3 तारी पाक तयार करून त्यात सर्व साहित्य टाकून मिक्स करून घ्यावे. ताटाला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात पसरावे, व आवडीप्रमाणे वड्या कापाव्यात. त्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकून सर्व्ह कराव्या.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा