साहित्य : जीरं, लसूण, तिखट, हळद, शेंगदाण्याचे कूट, तेल कृती : सर्व प्रथम जीरे, लसूण याची फोडणी करावी. आवडीप्रमाणे तिखट, हळद, मीठ टाकावे. नंतर एक ग्लास पाणी त्यात टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कुट घालावे. नंतर एक दोन वाफा येवू द्याव्यात. पिठले तयार.. प्रवासात हे पिठले घेऊन जाऊ शकता कारण हे कारण हे पिठले ३/४ दिवस सहज टिकत असे.