rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साईभक्तांसाठी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीत

श्री साई भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
, मंगळवार, 8 जुलै 2025 (09:25 IST)
साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नेहमी मिळो!
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
साईबाबांच्या चरणी नमस्कार करून तुमच्या जीवनात 
शांती, समृद्धी आणि आनंद मिळो 
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
साईबाबांसह सर्व गुरुजनांचा आशीर्वाद तुम्हाला मिळो,
 जीवनात ज्ञान, शांती आणि समृद्धी येवो
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
श्रद्धा आणि सबुरी” सह साईबाबांचे मार्गदर्शन नेहमी तुमच्यासोबत असो!
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
साईबाबांच्या कृपेने तुमचे जीवन आनंद, शांती आणि समृद्धीने भरले जावो!
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
गुरु पौर्णिमेच्या शुभदिनी साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळो ही शुभेच्छा!
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
शोभुनी दिसे द्वारकामाई तिथे बसले होते सदगुरु साई…
चिंता सर्वांची दुर कराया धावुनी येई भक्तांच्या ठाई…!
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
ऐसा येई बा, साई दिगंबरा
अक्षयरुप अवतारा
सर्वही व्यापक तू श्रुतीसारा
अनुसया त्रिकुमारा .
ऐसा येई बा साई दिगंबरा, साई दिगंबरा 
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
कितीही गायले तुझे भजन,
तरी भरत नाही रे माझे मन….
झालो मी समाधानी त्या दिवशी,
जेव्हा झाले साई तुझे दर्शन….
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
 
भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले,
आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले,
तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे,
हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. …
ॐ साईं राम 
साईबाबांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा !!!
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री गजानन महाराज भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा