Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीवनातील पाच सत्य..

जीवनातील पाच सत्य..

वेबदुनिया

१. आईएवढे प्रामाणिक कोणीच नाही.

२. गरीबांचा कोणीच मित्र नाही.

३. माणसे मन नाही फक्त चेहरा बघतात.

४. इज्जत माणसाला नाही पैशाला असते.

५. ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तीच व्यक्ती नेहमी आपल्याला दु:ख देते.

Share this Story:

Follow Webdunia marathi