Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sai Baba Thoughts योग्य दिशा दाखवेल शिरडीच्या साईबाबांचे 10 विचार

Sai Baba Thoughts योग्य दिशा दाखवेल शिरडीच्या साईबाबांचे 10 विचार
* जे कोणी केवळ माझ्याकडे बघतं आणि माझ्या लीला ऐकतं, ज्याने स्वत:ला मला समर्पित केले आहे तो देवापर्यंत नक्की पोहचेल.
* वेळेपूर्वी आरंभ करा. हळू चाला. सुरक्षित पोहचा.
* माझी दृष्टी नेहमी त्याच्यावर असते, ज्याचे माझ्यावर प्रेम आहे.
* आपल्या गुरुवर पूर्णपणे विश्वास ठेवा, हीच साधना आहे.
* आमचे कर्तव्य काय आहे? प्रामाणिकपणे व्यवहार करणे, हे पुरेसे आहे.
* जर माझा भक्त पडत असेल तर मी हात देऊन त्याला सहारा देईन.
* कर्तव्यच देव आहे आणि कर्मच पूजा. रत्तीभर कर्मदेखील देवाच्या चरणी चढवलेल्या फुलाप्रमाणे आहे.
* विचार रूपात प्रेम सत्य आहे. कर्म रूपात प्रेम योग्य आचरण आहे. समज रूपात प्रेम शांती आहे. भावनेच्या रूपात प्रेम अहिंसा आहे.
* शिक्षेचा मंतव्य धनार्जनने होऊ शकतं नाही. चांगल्या मूल्यांचा विकास शिक्षेचा एकमेव मंतव्य होऊ शकतं.
* उतावळेपणा व्यर्थता देतं. व्यर्थता चिंता देतं म्हणून उतावळेपणा करू नये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवरात्रोत्सव विशेष : उपवास थालीपीठ सोबत सर्व्ह करा पेरूची चटणी