Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Adi Shankaracharya Jayanti 2026 Wishes in Marathi आदि शंकराचार्य जयंती शुभेच्छा

Adi Shankaracharya Jayanti 2026 Wishes in Marathi
अद्वैत तत्त्वज्ञानाचे प्रणेते, 
ज्यांनी जगाला सत्याची ओळख करून दिली, 
अशा जगद्गुरु आदि शंकराचार्य 
यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!"
 
ज्ञानसूर्याचा उदय! 
अज्ञानाचा अंधकार दूर करणाऱ्या 
आदि शंकराचार्यांच्या शिकवणीतून 
आपल्या सर्वांचे जीवन उजळून निघो
जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या... 
हा महान संदेश देणाऱ्या 
आदि शंकराचार्यांच्या चरणी विनम्र अभिवादन
आपणा सर्वांना शंकराचार्य जयंतीच्या शुभेच्छा!
 
सनातन धर्माचे पुनरुज्जीवक 
आणि चार पीठांचे संस्थापक 
जगद्गुरु आदि शंकराचार्य 
यांच्या जयंतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा!
 
ज्यांनी विखुरलेल्या भारतीय मनांना एका सूत्रात गुंफले, 
त्या महान तत्त्ववेत्त्याच्या जयंती निमित्त अभिवादन आणि शुभेच्छा!
 
आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या 
आणि भक्ती-ज्ञानाचा संगम घडवणाऱ्या 
आदि शंकराचार्यांचे विचार आपल्या आयुष्यात प्रेरणा देवोत
शुभ जयंती!
 
विवेक चूडामणी आणि भज गोविंदम् सारख्या 
अजरामर स्तोत्रांची देणगी देणाऱ्या 
आदि शंकराचार्यांना मानाचा मुजरा
जयंतीच्या शुभेच्छा!
 
धर्म रक्षणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले, 
अशा महापुरुषाच्या स्मृतींना वंदन
आदि शंकराचार्य जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा!
 
जगाला 'अहं ब्रह्मास्मि'चा दिव्य मंत्र देणाऱ्या 
आदि शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त 
सर्वांना सुख-समृद्धी लाभो, हीच प्रार्थना!
 
भारतीय संस्कृतीचे आणि आध्यात्मिक परंपरेचे रक्षक 
जगद्गुरु आदि शंकराचार्य यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आरती मंगळवारची