प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळूंग, मसूर, मांस, मध, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा, लसूण, गूळ, हिरव्या भाज्या हे पदार्थ़ वर्ज्य असतात.
दारु, भांग, तंबाखू, सिगारेट व इतर व्यसन करु नये.
पलंगावर झोपणे
शारीरिक संबंध
परान्न घेऊ नये
विवाह किंवा कोणतेही शुभ कार्य करणे योग्य नाही
चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास एकाच ठिकाणी राहावे.