Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेवण्यापूर्वी करा हे 7 कामे, अन्यथा नुकसान होईल

जेवण्यापूर्वी करा हे 7 कामे, अन्यथा नुकसान होईल
, शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (14:37 IST)
जेवण तयार करणे एक कला आहे. तसे तर कोणत्याही पदार्थाला नावं न ठेवता सेवन करणे सर्वात चांगली सवय असते. पण आहाराच्या गुणवत्तेशी कधीही तडजोड करू नये. आयुर्वेद आणि हिंदू धर्मानुसार जेवण्यामुळेच रोग उत्पन्न होता आणि जेवण्याची सवय बदल्याने रोग समाप्त होतात. तसे तर भोजन ग्रहण करण्यापूर्वी अनेक कार्य केले जातात ज्याने भोजन केल्याचे उत्तम फल प्राप्त होतं. येथे आम्ही सांगत आहोत 7 असे कार्य जे भोजन ग्रहण करण्यापूर्वी नक्की करावे.
 
1. 5 अंग (2 हात, 2 पाय, मुख) चांगल्या प्रकारे धुऊन भोजन ग्रहण करावे.
 
2. भोजन करण्यापूर्वी देवतांचे आवाहन करावे आणि तीन कोल ब्रह्मा, विष्णु आणि महेश किंवा गाय, कावळा आणि कुत्रा यांच्यासाठी आहार काढून ठेवावा.
 
3. भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे मुख करुन ग्रहण करावे.
 
4. जेवणाचे ताट नेहमी पाट, चटई, चौरंग किंवा चौक या टेबल पर सम्मान के साथ रखें।
 
5. भोजन के मेल बेमेल को जानकर ही भोजन करें।
6. भोजन करने के पूर्व तीखा इसलिए खाते हैं क्योंकि इससे आपका पाचन तंत्र सक्रिय हो जाए।
 
7. भोजन करने के पूर्व या बनाते समय उसे अग्नि को समर्पित करना चाहिए।
 
आयुर्वेद में कहा गया है कि भोजन को उत्तर तरीके और उत्तम भाव से खाने से ही वह आपके लिए अमृत सा असर देता है परंतु यदि आप भोजन को पूर्ण सम्मान देते हुए नहीं खाते हैं तो यह आपके लिए नुकसान दायक सिद्ध होगा।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Sankashti Chaturthi 2021: 31 जानेवारी रोजी संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या पौराणिक कथा