Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Video : किन्नरांच्या जीवनाशी निगडित काही महत्तवपूर्ण गोष्टी!

Video : किन्नरांच्या जीवनाशी निगडित काही महत्तवपूर्ण गोष्टी!
यांच्या ताळ्या आणि बोल चालच्या पद्धतीने कोणीपण यांना ओळखून घेतात की हे किन्नर आहे. आमच्या येथे यांचे बरेच नाव असतात, किन्नर, हिजड़ा, षंढ आणि काय काय. सामान्य व्यक्ती यांच्या पैसे मागण्यावरून जास्त विरोध करत नाही आणि गुपचुप काढून देतात. असे का? बरेच लोक असे मानतात की यांची बद्दुआ (शाप) नाही घ्यायला पाहिजे, पण का नाही घ्यायला पाहिजे, हे कोणाला माहीत नसते. आमच्या देशात या वेळेस 5 लाख किन्नर आहे. किन्नरांशी निगडित अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला जाणून घ्यायचा असतील, पण तुम्ही कोणाला याबद्दल विचारू शकत नाही आणि कोणी तुम्हाला सांगूही शकत नाही.  
 
1. किन्नर समुदाय स्वत:ला मंगलमुखी मानतात, म्हणून हे लोक फक्त लग्न, जन्म समारंभ सारख्या शुभ कार्यांमध्येच भाग घेतात. मेल्यानंतर हे लोक दुखी होत नाही बलकी खूश होतात की या जन्मापासून सुटकारा मिळाला.  
 
2. असे मानले जाते की ब्रह्माच्या सावलीमुळे किन्नरांची उत्पत्ति झाली आहे, ज्योतिषीनुसार असे मानले जाते की 'वीर्य'ची अधिकतेमुळे मुलगा होतो आणि रज अर्थात रक्ताच्या अधिकतेमुळे मुलगी. जर रक्त आणि वीर्य दोन्ही सम मात्रेत असेल तर किन्नराचा जन्म मिळतो.  
 
3. महाभारतात अज्ञातवास दरम्यान, अर्जुनने विहन्न्ला नावाच्या एका हिजड्याचे रूप धारण केले होते. त्याने उत्तराला नृत्य आणि गायनाची शिक्षा दिली होती.
webdunia
4. किन्नरची दुआ (प्रार्थना) व्यक्तीच्या कठीण समयाला दूर करू शकतो. असे मानले जाते की त्यांना श्रीरामाकडून वनवासानंतर वरदान प्राप्त झाले आहे आहे, अशी ही मान्यता आहे यांच्याकडून एक नाणा घेऊन पर्समध्ये ठेवला तर कधीच तुम्हाला पैसाची तंगी राहत नाही. 
   
5. किन्नर आपले आराध्य देव अरावनशी वर्षातून एकवेळा लग्न करतात, हा विवाह फक्त एक दिवसासाठी असतो. लग्नाच्या दुसर्‍या दिवशी  अरावन देवतेचा मृत्यू होतो आणि यांचे वैवाहिक जीवन समाप्त होऊन जातात.  
 
6. 2014अगोदर यांना समाजात मोजले जात नव्हते. अद्यापही यांच्यावर झालेला बलात्काराला बलात्कार मानण्यात येत नाही.  
 
7. जर कोणाच्या घरी बाळ जन्माला आला आणि त्या बाळाच्या जननांगमध्ये कुठली कमतरता असली तर त्याला किन्नरांच्या हवाले करण्यात येत. 
webdunia
9. किन्नरांची बद्दुआ (शाप) म्हणून घेत नाही कारण यांनी बालपणापासून मोठे होईपर्यंत एवढे दुःख झेलले असतात की यांच्या दुखी मनातून निघालेल्या दुआ आणि बद्दुआ लागणे स्वाभाविक आहे.  
 
10. कुणाच्या मृत्यू झाल्यास पूर्ण हिजड़ा समुदाय एक आठवड्यापर्यंत उपाशी राहतो.  
 
11. किन्नरांच्या बाबतीत सर्वात गुप्त काही असेल तर यांचे अंतिम संस्कार. जेव्हा यांचा मृत्यू होतो तेव्हा कुठलाही सामान्य व्यक्ती हे बघू शकत नाही. याच्या मागची मान्यता अशी आहे की असे केल्याने तो पुढच्या जन्मात परत किन्नरच बनतो. यांची शवयात्रा रात्री काढण्यात येते. शव यात्रा काढण्याअगोदर मृत देहाला जोडे आणि चपलांनी मारण्यात येते. यांच्या मृतदेहाला जाळण्यात येत नाही बलकी त्यांचे दफन करण्यात येते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Vatsavitri pooja : सावित्री आणि वटपौर्णिमा