हिंदुधर्माप्रमाणे सगोत्रात विवाह संबंध निषिद्ध मानले जातात. शास्त्रास सगोत्र म्हणजे वर आणि वधू एकाच गोत्राचे असल्यास त्यांचा विवाह मान्य नाही. शास्त्रानुसार हिंदुधर्मात सात गोत्रे असतात. आणि एकाच गोत्राचे लोकं आपसात लग्न करू शकत नाही.
काय आहे या मागील वैज्ञानिक कारण
या मागील वैज्ञानिक कारण
अमेरिकी संशोधकांप्रमाणे आनुवंशिक रोगांवर एकच उपाय आहे आणि ते आहे "सेपरेशन ऑफ जीन" म्हणजे नातेवाइकांमध्ये विवाह संबंध नको. कारण एकाच कुळात लग्न केल्याने जीन विभाजित होत नाही आणि पुढील पिढीला हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस, आणि एल्बोनिज्म सारखे रोग होण्याची शक्यता असते.
पण आजच्या काळात लग्नाआधी वर आणि वधूची ब्लड टेस्ट होणे जास्त गरजेचं आहे. ज्याने पुढची पिढी संसर्गजन्य रोग आणी आनुवंशिक आजारांना बळी पडणार नाही.