माझ्या महादेवा,
तुझ्याशिवाय मी काहीच नाही,
जर तू माझ्यासोबत महाकाल आहेस
तर मी अनंत आहे,
जय श्री त्रिकालनाथ महाकाल…
महेश नवमीच्या शुभेच्छा
महेश नवमी निमित्त आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान शिवशंकर आणि माता पार्वतीची कृपादृष्टी
आपल्या सर्वांवर कायम राहो, हीच प्रार्थना...
माहेश्वरी समाजाच्या उत्तपत्ती दिवस,
महेश नवमीच्या पवित्र सणानिमित्त
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भगवान शंकर आणि गंगामैय्या यांचे असीम आशीर्वाद
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहोत!
महेश नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत
सर्वांना महेश नवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
महेश नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
तुमचे जीवन शांती आणि समृद्धीने भरले जावो.
ज्याचे नाव महेश आहे,
ज्याचे निवासस्थान कैलास आहे,
अशा भोलेनाथाला आम्ही वंदन करतो,
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला महेश नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.