यावेळी दिवाळी पूर्व 22 ऑक्टोबरला शनी पुष्य आणि 23 ऑक्टोबरला रवि-पुष्य नक्षत्राचा सुंदर संयोग येत आहे. या दिवशी लोकं भूमी, भवन, वाहन आणि इतर स्थायी संपत्ती निवेश करणार.
रवि-पुष्य अमृत सिद्धी योग 23 ऑक्टोबर, रविवारी 10 ते 15 तासाचा असेल. या मुहूर्तावर खरेदी करणे अत्यंत शुभ मानले आहे. या वेळी रवि-पुष्य नक्षत्राचा संयोग श्रीवत्स योग आणि अहोई अष्टमी, कालाष्टमी आणि सूर्य बुध बरोबर असल्यामुळे दिव्य आहे. बुधादित्य राजयोगासह बाजारात धनवर्षा होईल.
विशेषज्ञांप्रमाणे, रविवारी रवि-पुष्य नक्षत्राचा विलक्षण विराट महायोग बनत आहे. पुष्य नक्षत्र 1 दिवस पूर्वी 22 ऑक्टोबरपासून शनिवारी रात्री 8.41 मिनिटांपासून लागून रविवारी रात्री 8.41 पर्यंत राहील.
पुष्य नक्षत्रामध्ये केलेली खरेदी समृद्धिकारक असते. पुष्य नक्षत्राचा धातू स्वर्ण आहे जे खरेदी केल्याने अधिक लाभ मिळतं.
सोनं- चांदी, भांडी, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक सामान, पुस्तक खाते खरेदी करण्याचा महा-मंगळ-मुहूर्त
रवि-पुष्य (23 ऑक्टोबर) चे शुभ आणि मंगळकारी मुहूर्त:
सकाळी 9 ते 10.30 लाभ।
सकाळी 10.30 ते 12 अमृत।
दुपारी 1.30 ते 3 शुभ।
संध्याकाळी 6 ते 7.30 शुभ।
संध्याकाळी 7.30 ते 9 अमृत।
स्थिर लग्न वृश्चिक सकाळी 8.13 ते 10.13 पर्यंत।
स्थिर लग्न कुंभ लग्न दुपारी 2.22 ते 3.55 पर्यंत।
स्थिर लग्न वृषभ संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत।