Publish Date: Mon, 05 Aug 2024 (16:27 IST)
Updated Date: Mon, 26 May 2025 (12:26 IST)
औगध - प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारा
शूलिन - त्रिशूळ चालवणारा
रूद्र - चुकीच्या गोष्टींचा नाश करणारा
वृषांक - कोणतेही पाप न केलेला
ईशान - शुभ दिशा
आदीह- सर्वप्रथम
इदाय- कौतुकास्पद
आदिदेव - सर्वप्रथम
ओंकार - ओमचा रुप, पवित्र अक्षराचा आवाज
दक्षेश - दक्षांचा देव
रुद्रांश - रुद्राचा एक अंश
व्योमकेश - आकाशाचा देव
चिरंतन - अमर
अकुल - महादेवाचे नाव
आर्यवीर - शूर
भव - अस्तित्वाचे स्वामी
सदाशिव - नेहमी शिव
तारक - मुक्तीदाता
महाकाल - कालाचा प्रभू