Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

The importance of Tulsi तुळशीचे महत्त्व!

basil leaves
, मंगळवार, 14 मे 2024 (08:00 IST)
* तुळशी हे दिसायला साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे.
* पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते. त्याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत, असे मानले जाते.
* नवमी, दशमीचे व्रत व पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
* स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पानी देणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते.
* तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवा शुध्द होते.
* तुळशीपत्रांचा अर्क बर्‍याच आजारांवर रामबाण उपाय ठरतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या मंदिरात अर्जुनाला मिळाले विजयाचे वरदान, जाणून घ्या कोणते