Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कुंभ मेळाचे वर्षभराचे उपक्रम

kumbh mela 2015
या वर्षी नाशिक येथे 14 जुलै रोजी सुरू होणारा कुंभ मेळा वर्षभर सुरू राहील आणि 11 ऑगस्ट 2016 या दिवशी त्याचे समापन होईल. या वर्षभरात होणाऱ्या मुख्य उपक्रमांची माहिती पुढीलप्रमाणे
दिनांक वार उपक्रम
14 जुलै 2015 मंगळवार राम कुंड येथे मुख्य सोहळ्याचे ध्वजारोहण
14 ऑगस्ट 2015 शुक्रवार साधुग्राम येथे आखाड्याचे ध्वजारोहण
26 ऑगस्ट 2015 बुधवार श्रावण शुद्ध - पहिले स्नान
29 ऑगस्ट 2015 शनिवार पहिले शाही स्नान
13 सप्टेंबर 2015 रविवार दुसरे शाही स्नान
18 सप्टेंबर 2015 शुक्रवार तिसरे शाही स्नान
25 सप्टेंबर 2015 शुक्रवार भाद्रपद शुक्ल द्वादशी- वामन द्वादशी स्नान
 

Share this Story:

Follow Webdunia marathi