Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जो वाचिक पाप करतो तो दुसर्‍या जन्मी मुका होतो.

जो वाचिक पाप करतो तो दुसर्‍या जन्मी मुका होतो.

सौ. कमल जोशी

अनासक्ती:-
सतत सत्कर्म करावे पण कधीही अपेक्षा ठेऊ नये हा गीतेचा उपदेश आहे. हा उपदेश श्रीकृष्णाने वाणीनेच केला असे नाही तर तो आपले संपूर्ण जीवनच तसे जगला. श्रीकृष्णाने आपल्या जीवनात जे जे केले ते सारे अपेक्षाविरहितशुभ कर्मच केले, कंसवध करून त्यांनी मथुरेचे राज्य कंसाच्या वडिलांनाच दिले. स्वत: त्या राज्यावर बसला नाही, ह्यालाच म्हणतात आनसक्ती त्याच प्रमाणे कंसवध राज्याच्या अपेक्षेने केला नाही तर जनतेला दु:ख मुक्त करण्याकरताच केला.

(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणार्‍या परमपूज्य डोंगरे महराजकृत भागवत प्रसादी पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादक: सौ. कमल जोश

ज्याजे जीवन दिव्य, तो मृत्यू नंतर देवता बनतो

Share this Story:

Follow Webdunia marathi