rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेम

webduni marathi
एखादे उदाहरण ज्ञानाच्या प्रत्यक्ष उपयोगात स्फूर्तिदायक ठरते व आत्मविश्वास आणते. याची स्पष्ट दिसणारी खूण म्हणजे चेहर्‍यावरचे न लोपणारे स्मित.

जेव्हा प्रेम असू द्यात. त्याला काही नाव देऊ नका. जेव्हा तुम्ही प्रेमाला नाव देता, तेव्हा नाते निर्माण होते. नाते प्रेमाला मर्यादा घालते. तुमच्या माझ्यामध्ये प्रेम आहे. ते असू द्यात. जर तुम्ही प्रेमाला भाऊ, बहीण, आई, वडील, गुरू असे नाव द्याल, तर तुम्ही नाते जोडत आहात. नाते प्रेमाला मर्यादा घालते.

तुमचे तुमच्या स्वत:चे काय ते नाते आहे? तुम्ही तुमचे कोण आहात? बायको, भाऊ, नवरा की गुरू? ‘प्रेम असू द्यात. त्याला नाव देऊ नका.’
श्री श्री रविशंकर
(‘मौन एक उत्सव’ मधून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi