Select Your Language
मराठीत उखाणे
कोकिळेच्या कुजनात वसंत ऋतू गेला झटकन...
चे नाव पाहा घेतले, की नाही पटकनआकाशाच्या निलिम्यावर इंद्रधनुष्याचा पट्टा...
चे नाव घेते पुरे करा बाई थट्टावर्षा ऋतूत आकाशात लकाकतात विजा...
च्यासह केली श्री सत्यनारायणाची पूजापृथ्वीवर पसरते, कधी पूनव कधी आवस...
चे नाव घेते हळदीकुंकवाचा आहे दिवसलतिकांनी भरले हिरव्या पानांचे चुडे ...
चे नाव घेते मंगळागौरीपुढेफुलांची भरली वाडी, सजवला मला साज...
चे नाव घेते डोहाळजेवण आहे आजचंदेरी चांदण्यात पडली वसुंधरेला भूल...
सह मला लागली भावी बाळाची चाहूलसायंकाळी तुळशीपाशी, मंद ज्योत तेवतेबारशाचा दिवस म्हणून ...चे नाव घेतेआशीवार्दाची फुले वेचते वाकून...
चे नाव घेते तुमचा मान राखूनचंदनाच्या झाडाला सुवासाचा वेढा...
आणि मी दोघांचा भाग्यशाली जोडा