Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुद्र अभिषेकाचे उपप्रकार

hindu dharma
अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. रुद्र अभिषेक पंचामृत पूजा मंत्र उच्चारणा बरोबर देवाला अर्पण करतात, ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रुद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो. 
 
संस्कृत मधील मंत्र म्हणून अभिषेक केला जातो. यावेळी ह्या मंत्रांचा मोठमोठ्याने उच्चार केला जातो. पंचामृतामधे दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पदार्थ असतात.
रुद्र अभिषेकाचे उपप्रकार :
रुद्र अभिषेक
लघु रुद्र अभिषेक
महा रुद्र अभिषेक

Share this Story:

Follow Webdunia marathi