Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

होळीचे विशेष योग, जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त

होळीचे विशेष योग, जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त
होळी म्हणजे मस्तीचा बिंदास पर्व. वर्ष 2018मध्ये होलिका दहन 1 मार्च 2018 रोजी करण्यात येईल जेव्हा की धूलिवंदन 2 मार्च 2018 रोजी खेळण्यात येईल. जाणून घ्या होलिका दहनाचे मुहूर्त आणि पूजा विधी.... 
 
होलिका दहन मुहूर्त
 
वर्ष 2018 मध्ये होलिका दहन 1 मार्च 2018
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त = 18:26 ते 20:55 
मुहूर्ताची वेळ = 2 तास 29 मिनट 
भद्रा पूंछ = 15:54 ते 16:58
भद्रा मुख = 16:58 ते 18:45
धूलिवंदन = 2 मार्च 2018
पौर्णिमा तिथी प्रारंभ = 1 मार्च 2018 ला 08:57 वाजून  
पौर्णिमा तिथी समाप्त = 2 मार्च 2018 ला 06:21 वाजेपर्यंत  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळीमागचा शास्त्रार्थ