Article Holi %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 111031800012_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केशरी बटाटा-रवा कचोरी

केशरी बटाटारवा कचोरी
ND
सारण साठी साहित्य : उकडून मॅश केलेले बटाटे 150 ग्रॅम, तिखट, आम्चूर पावडर, वाटलेली हिरवी मिरची, चाट मसाला, आल्याची पेस्ट, शोप जाडसर वाटलेली, मीठ चवीनुसार.

आवरणासाठी साहित्य : बारीक रवा 2 कप, मैदा 1 कप, तेल 2 चमचे, मीठ 1/2 चमचा, चिमूट भर केशरी रंग, थोडंसं दूध कणीक मळण्यासाठी, तळण्यासाठी तेल.

कृती
सर्वप्रथम मैदा, मीठ, रंग, तेल व दूध घालून कणीक मळून घ्यावी. बटाट्यात सर्व मसाले घालून मिश्रण तयार करावे. कणकेचे लहान लहान गोळे करून त्यात तयार केलेले बटाट्याचे सारण भरून कचोरीचा आकार द्यावा. तेल गरम करून मध्यम आचेवर सर्व कचोरी सोनेरी होईस्तोवर तळून घ्याव्या. गरमा गरम केशरी कचोरी हिरवी चटणी व टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi