Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'किम करदाशियां'च्या सेक्सी अदां (पहा फोटो)

'किम करदाशियां'च्या सेक्सी अदां (पहा फोटो)

वेबदुनिया

PR

चर्चेत कसे राहायचे हे किम करदाशियांकडून शिकले पाहिजे. तिने घेतलेला प्रत्येक पाऊल चर्चेत येतो आणि हेच तिच्या लोकप्रियतेचे मुख्य कारण आहे. न्यूड फोटोंमुळे किम वेळे वेळी चर्चेत येत राहते.


webdunia
PR

15जूनला किमने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर किम आणि मुलीचे वडील कान्ये वेस्ट हे सध्या मीडियापासून दूर आहे. किमचे चाहते चिंतित आहे की आई झाल्यानंतर किमचा फिगर तर खराब तर नसेल झाला ना!


webdunia
PR

किमच्या चाहत्यांना काळजी करायची काही गरज नाही. किमशी निगडित सूत्रांनी सांगितले आहे की किम आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसत आहे. तिचे वजन देखील कमी झाले असून ती अधिकच आकर्षक दिसत आहे.


webdunia
PR

मातृत्वाबद्दल किमने आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की या अनुभवाने तिच्या जीवनात अधिकच रोमांच आला असून ती आता कुटुंबियांसोबत आपले सुखाचे दिवस घालवत आहे.


Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi