Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉरर चित्रपटाद्वारे माधवनचे हॉलिवूडमध्ये पदार्पण

हॉरर चित्रपटाद्वारे माधवनचे हॉलिवूडमध्ये पदार्पण

वेबदुनिया

WD
अभिनेता आर. माधवन आता हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. लाराक्राफ्ट टॉम्ब रेडर, कॉन एअर, ब्लॉक हॉक डॉन यासारख्या चित्रपटांचे निर्माते सिमॉन वेस्ट यांनी माधवनला आपल्या चित्रपटासाठी साइन केले आहे.

सिमॉन 1968 मधील हॉरर चित्रपट ‘नाइट ऑफ द लिव्हिंग डेड’ थ्रीडी इफेट्क्ससह बनवत आहेत. माधवन यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. याची कथा न्यूयॉर्कमध्ये प्लेग पसरल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पर्यवेक्षक समूहाची आहे. हा चित्रपट परफेक्ट डेब्यू असून या हॉरर चित्रपटाचा तिसरा रिमेकही होणार असल्याचे ऐकण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi