Article Hollywood Marathi 12 %e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be %e0%a4%8f%e0%a4%95 %e0%a4%b9%e0%a5%89%e0%a4%9f %e0%a4%b8%e0%a5%80%e0%a4%a8 110120600026_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

12 तासाचा एक हॉट सीन!

12 तासाचा एक हॉट सीन
PR
हॉलीवुडचे मशहूर चित्रपट 'ट्विलाइट'ची रोमांटिक जोडी रॉबर्ट पेटिनसन आणि क्रिस्टीन स्टीवर्टने आपले येणारे चित्रपट 'ब्रेकिंग ड्वॉन'च्या एका सेक्स सीनला करण्यासाठी 12 तास लावले.

डेली टेलीग्राफच्या मतानुसार या हॉट जोडीने या चित्रपटात एका सेक्स सीन करण्यासाठी अर्धा दिवस घालवला आणि त्यानंतर देखील ते आपल्या 'परफॉर्मेंस' पासून संतुष्ट नाही दिसले.

महत्त्वाचे म्हणजे 24 वर्षीय रॉबर्ट पेटिनसन हे स्वीकार करून चुकले आहे की 20 वर्षीय सुंदर को-स्टारचे चुंबन घेताना त्याला संयम पाळणे फारच जड होत होते. तसंपण युवांच्या या हॉट फेवरिट जोडीचे रोमांसचे चर्चे आता हॉट पासून हॉटर होत चालले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi