Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रॅड पिट हे तुझ्या कर्माचे फळ - जेनिफर

ब्रॅड पिट हे तुझ्या कर्माचे फळ - जेनिफर
, बुधवार, 21 सप्टेंबर 2016 (13:58 IST)
सध्या जगातील मनोरंज जगतात खळबळ उडाली ती ब्रॅड पिट आणि अॅजीलीना जोली यांच्या विभक्त होत असल्याच्या  बातमीने. मात्र एक व्यक्ति अशी आहे जिने या गोष्टीवर परखड मत व्यक्त केले आहे.ती दुसरी तिसरी कोणी नसून ब्रॅड पिटची पहिली प्रेयसी आणि पत्नी जेनिफर अॅनस्टन ने. तिला जव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की तूझे यावर काय मत आहे. तेव्हा तिने उत्तर दिले की जसे भगवत गीतेत सागितले की तुमचे कर्म जसे असते तसे  तुम्हाला तसे फळ मिळते तसा कर्म  ब्रॅड पिट ने केले त्याला त्याचे उशिरा का होत नाही असे फळ मिळाले आहे. जेनिफर ही  ब्रॅड पिट ची प्रथम प्रेयसी होती तिने ब्रॅड पिट ला हॉलीवूड मध्ये खूप मदत केली होती मात्र त्याने तिला अचाकन दूर करत २००५ साली अॅजीलीना जोली सोबत लग्न केले होते. त्यामुळे जेनिफर यांची प्रतिक्रिया स्वाभाविक होती असे अनेकांचे मत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राधिका आपटेच्या को-स्टारचा खुलासा