पूर्ण जगात प्रसिद्ध असलेली आणि पायरट ऑफ केरीबियान चित्रपटात सुद्धा झळकलेली अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यामध्ये या स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोप पुन्हा एकदा हॉट फोटों दिले आहेत. यावेळी ती व्हॅनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती ती इटलीमध्ये गेली असताना, तिने असेच काही हॉट फोटोज शेअर केले आहेत. त्यामुळे तिचे अनेक चहेते खुश झाले आहेत. यामध्ये तिने एक निर्वस्त्र असा अत्यंत न्यूड फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती स्वतःला एका चादरीने झाकले आहे. यामध्ये प्रसिद्ध असे मासिक इस्काईर मॅगझिनसाठी पेनेलोपने हे फोटोशूट केले होते. पेनोलेप ही जगात सर्वात अधिक फॉलो केली जाणारी सेलिब्रिटी आहे. पेनेलोप क्रुझ इन्स्टाग्रामवर प्रचंड अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर पेनेलोप क्रुझचे 20 लाख 30 हजार फॉलोअर्स आहे.