Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हॉलिवूड सिंगर माइली सायरसने केली लक्ष्मी पूजा, फोटो वायरल

she had lakshmi puja at her place
, मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017 (15:55 IST)
हॉलिवूड सिंगर माइली सायरसच्या घरात झालेली लक्ष्मी पूजा सध्या फारच चर्चेत आहे. माइली साइरसने आपल्या घरात केलेल्या लक्ष्मी पूजेचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले ज्यात तिने पूर्ण विधीने पूजा केली. शेयर करण्यात आलेल्या फोटोत लक्ष्मीच्या फोटोसोबत पूजेचे संपूर्ण साहित्य दिसून येत आहे.  
 
webdunia
माइली साइरसने हा फोटो सोमवारी पोस्ट केला होता ज्याला आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त लोकांना लाइक केला आहे. या फोटोत माइलीचे गुरु देखील दिसत आहे. माइलीने या पूजेसाठी घराची सजावटी फारच उत्तम प्रकारे केली होती. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

करण जोहरने काय सांगितले आपल्या सेक्स लाईफबद्दल