Publish Date: Mon, 27 Feb 2012 (12:25 IST)
Updated Date: Mon, 27 Feb 2012 (12:24 IST)
कॅलिफोर्निया - येथे सुरु असलेल्या ८४ व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात 'ह्युगो' या चित्रपटाने आतापर्यंत चार पुरस्कार मिळवीत वर्चस्व मिळविले आहे.
आतापर्यंत जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे -
सर्वोत्कृष्ट चित्रपट - द आर्टिस्ट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मेरिल स्ट्रीप (द आयरन लेडी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - जीन डुजार्डिन (द आर्टिस्ट)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मायकल हाजानाविशियस (द आर्टिस्ट)
बेस्ट फॉरेन लँग्वेज चित्रपट - इराणच्या ' अ सेपरेशन' चित्रपटाला पुरस्कार
सर्वोत्कृष्ट ऍनिमेटेड फिचर चित्रपट - रँगो
सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन - 'ह्युगो'
सर्वोत्कृष्ट ध्वनीमिश्रण - टॉम फ्लेईश्चमन आणि जॉन मिडग्ले - 'ह्युगो' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ध्वनी संपादन - फिलिप स्टॉकटोन आणि युजेन गिअर्टी - 'ह्युगो' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट संपादन - किर्क बॅक्स्टर आणि एँगुस वॉल - 'द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट वेशभूषा - मार्क ब्रिजेस - 'द आर्टीस्ट' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट मेकअप - मार्क कौलियर आणि जे रॉय हेलँड - 'द आयर्न लेडी' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी - रॉबर्ट रिचर्डसन - ह्युगो चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फिचर - टी जे मार्टीन, डॅन लिंडसे आणि रिच मिडलमास - 'अनडिफिटेड'
सर्वोत्कृष्ट संगीत - लुडोविक बोर्स - 'द आर्टीस्ट' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट ओरिजनल साँग - ब्रेट मॅकेंझी - 'द मपेट्स' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - ख्रिस्तोपर प्लुमर्स - 'बिगिनर्स' चित्रपटासाठी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - ऑक्टेव्हिया स्पेन्सर - 'द हेल्प' चित्रपटासाठी
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा