Article Hollywood Marathi %e0%a4%93%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be %e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%b0%e0%a5%89%e0%a4%95 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b0 109012100041_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबामा खरे 'रॉक-स्टार'

ओबामा
गायिका आणि लोकप्रिय अभिनेत्री जेनिफर लोपेजने बराक ओबामा यांची स्तुती केली आहे. ओबामाच खरे 'रॉक स्टार' असल्याचे तिने म्हटले आहे.

लोपेज म्हणते, ज्या रात्री ओबामा यांनी निवडणूक जिंकली त्या रात्री सर्वांनाच आपण जिंकल्याची जाणीव होत होती. ते जिंकल्याचे समजताच मला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. ते खरे 'रॉक स्टार' असून वॉशिंग्टनला आत्तापर्यत असा 'रॉक स्टार' कधीच मिळाला नसल्याचेही तिने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi