Article Hollywood Marathi %e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be %e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8 110080400025_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅरी पुन्हा झाली टॉपलेस

कॅरी पुन्हा झाली टॉपलेस
कॅरी काटोना या नावाशी आपण परिचीत असालच. हॉलिवूड मधील अत्यंत मादक व बोल्ड एक्ट्रेस असलेल्या कॅरीने पुन्हा एकदा टॉपलेस सीन दिला आहे.

आता कॅरीने हा सीन कोणत्याही चित्रपटासाठी दिला नसून, ती एका जाहिरातीत टॉपलेस दिसणार आहे. टॉपलेस किंवा न्यूड होण्‍यास कसली लाज, असे वक्तव्य करत तिने अनेकांना यापूर्वीच धक्का दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi