Article Hollywood Marathi %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%a8%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87 %e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80 112061800013_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केटची मनधरणी करीत आहे जोली

केट
WD
हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली ही केट मिडल्टनची चाहती आहे. सध्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जोली केटची मनधरणी करीत आहे. सूत्रांनुसार ब्रॅड पीट आणि अँजेलिना जोली एक ऑलिम्पिक पार्टी देणार आहेत.

ऑलिम्पिकच्या दोन दिवस आधी म्हणजेच 25 जुलै रोजी या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीसाठी अँजोलिनाने केट मिडल्टन आणि प्रिन्स विलियम्स यांनाही आंमत्रित केल्याची बातमी आहे. यापूर्वी जोलीने केटचे आवडते ब्रॅण्डस अरमानी प्राइव्ह आणि वर्साच्या डिझायनरकडून ड्रेस डिझाइन केला आहे. त्यासाठी जोलीने केटचे मार्गदर्शनही घेतले होते. या पार्टीत अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi