Article Hollywood Marathi %e0%a4%9f%e0%a5%89%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%b8 %e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80 111011300014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टॉपलेस झाली नताली!

टॉपलेस झाली नताली
PR

‘ब्लॅक स्वान’ची सुंदर आणि सेक्सी स्टार नताली पोर्टमॅनने फ्रेंच फॅशन हाउसच्या परफ्यूमच्या जाहिरातीसाठी टॉपलेस सीन दिले आहे. जाहिरातीत हिने हातांपुढे करून फक्त एख काळा बॅग पकडला आहे. पोर्टमॅन नुकतीच परफ्यूम ब्रांड ‘क्रिश्चियन डियोर’ची ब्रँड अँबेसडर बनली आहे.

डेली मेल ऑन लाइनच्या वृत्तानुसार, पोर्टमॅन आपले कोरियोग्राफर मित्र बेंजामिन मिलेपीडच्या मुलाची आई बनत आहे. नुकतेच तिने फोटोग्राफर टीम वाकरबरोबर फोटो शूट केले आहे. तिनी त्याच्यासाठी सोफिया चोप्राच्या निदर्शनात एक जाहिरात केली आहे. एका सर्वेक्षणात नतालीला 2010ची सर्वात सेक्सी स्टार म्हणून निवडण्यात आले होते.

(चित्र सौजन्य - मिस डॉयोर चेरी परफ्युम्स.कॉम)

Share this Story:

Follow Webdunia marathi





Hanuman Chalisa In Marathi
Hanuman Chalisa In Marathi