Article Hollywood Marathi %e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%85%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0 %e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%ae 111042900007_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बिकनीत अतिसुंदर किम!

बिकनीत अतिसुंदर किम
हॉलिवूडची मशहूर सेलिब्रिटी किम करदाशियांने कॉस्मोपोलिटन मॅगझिनसाठी उत्तेजक फोटो शूट केले आहे. हे फोटो मॅगझिनच्या मे 2011 अंकात प्रकाशित केले जाणार आहेत. मॅगझिनच्या कव्हरपानासकट आतिल पानांवर किमचे मादक व आणि फारच सेक्सी फोटो आहे, जेथे ती पिवळ्या बिकनीनुमा अंडर गारमेंटस आणि नेकरमध्ये दिसणार आहे.
PR


सेक्सी पोझच्या अतिरिक्त या फोटो शूटमध्ये किमने 1960च्या दशकातील मशहूर हेअर स्टायलचा प्रयोग केला आहे. डेली मेलच्या अहवालात सांगितले आहे की या हेअर स्टायलमुळे तिच्या सेक्सी अपिलामध्ये अजून वाढ झाली आहे.

30 वर्षीय किम तिच्या या फोटो शूटमुळे फारच प्रसन्न आहे. लो-कट टॉपमध्ये किम फारच सुंदर आणि सेक्सी दिसत आहे. (वेबदुनिया न्यूज)

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi