Article Hollywood Marathi %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%9c%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a4 109012700072_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मायकलची जुनी गाणी नव्या रूपात

मायकल जॅक्सन
सुप्रसिद्ध पॉप गायक मायकल जॅक्सनच्या लोकप्रिय जुन्या गाण्यांचे अल्बम नव्या रूपात देण्यात येत आहेत.

'थ्रिलर' आणि 'ऑफ द वॉल' हे जॅक्सनचे अल्बम एका कंपनीकडून ऑडियोच्या रूपात बाजारात आणण्यात येत आहेत. ब्रॉडवे थियटर्स कंपनी जॅक्सनचे हे दोन्ही व्हिडिओ अल्बम ऑडियो रूपात आणत आहे. यातील मूळ गाण्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi